Photo Credit; instagram

Arrow

मार्क झुकेरबर्ग ते एलॉन मस्क... वयाच्या कोणत्या टप्प्यात झाले अब्जाधीश?

Photo Credit; instagram

Arrow

जगातील अव्वल अब्जाधीशांचा उल्लेख हा त्यांच्या संपत्तीतील चढ-उतारांवरून होतो. 

Photo Credit; instagram

Arrow

पण जगातील श्रीमंतांच्या यादीत असलेल्या या व्यक्ती कोणत्या वयात अब्जाधीश झाल्या हे तुम्हाला माहितीये का?

Photo Credit; instagram

Arrow

सर्वात कमी वयात अब्जाधीश झाल्याबद्दल बोलायचं झालं तर फेसबुकचे मार्क झुकरबर्ग हे अव्वल आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

माहितीनुसार, मेटा (फेसबुक) सीईओ मार्क झुकरबर्ग वयाच्या 23 व्या वर्षी अब्जाधीश झाले.

Photo Credit; instagram

Arrow

लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन अनुक्रमे 30 आणि 31 व्या वर्षी अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले.

Photo Credit; instagram

Arrow

त्याच वेळी, टॉप-10 श्रीमंतांमध्ये असलेले बिल गेट्स (31), जेफ बेझोस (35) आणि मायक्रोसॉफ्टचे स्टीव्ह बाल्मर (38) वर्षभरात अब्जाधीश झाले. 

Photo Credit; instagram

Arrow

आज जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणारे एलॉन मस्क अब्जाधीश झाले तेव्हा 41 वर्षांचे होते.  

Photo Credit; instagram

Arrow

श्रीमंतांच्या यादीत असलेल्या गौतम अदानींबद्दल सांगायचं तर वयाच्या ४६ व्या वर्षी ते अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले. 

Photo Credit; instagram

Arrow

कार्लोस स्लिम (51 व्या वर्षी) यांचा टॉप-10 अब्जाधीशांमध्ये समावेश आहे, तर अनुभवी गुंतवणूकदार वॉरेन बफे वयाच्या 56 व्या वर्षी अब्जाधीश झाले.

अंडरआर्म्सच्या दुर्गंधीला त्रासलात? या गोष्टी कराल तर डिओचीही पडणार नाही गरज

पुढील वेब स्टोरी