Photo Credit; instagram
Arrow
Smallest Hill Station : महाराष्ट्रातलं 'हे' हिल स्टेशन, स्वर्गाहूनही सुंदर!
Photo Credit; instagram
Arrow
माथेरान हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात स्थित एक हिल स्टेशन आहे.
Photo Credit; instagram
Arrow
माथेरान हे देशातील सर्वात लहान हिल स्टेशन आहे.
Photo Credit; instagram
Arrow
शांत वातावरण, मनमोहक दृश्ये, थंड वारा, हिरवीगार खोल दरी, ढग आणि पर्वतांचे सुंदर दृश्य इथे येणाऱ्या पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात.
Photo Credit; instagram
Arrow
ट्रेकिंग आणि कॅम्पिंगसारख्या साहसी उपक्रमांसाठीही माथेरान प्रसिद्ध आहे.
Photo Credit; instagram
Arrow
या हिल स्टेशनला भेट देण्यासाठी देशातील सर्व राज्यातून लोक येतात.
Photo Credit; instagram
Arrow
धोकादायक रस्त्यांमुळे माथेरान येथे कोणतेही वाहन नेण्यास सक्त बंदी आहे.
Photo Credit; instagram
Arrow
माथेरानला जाण्यासाठी प्रवाशांना टॉय ट्रेनने प्रवास करावा लागतो.
...ते 7 देश जे जगाच्या नकाशातून झाले गायब!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...
ग्रीन टी ऐवजी ब्लू टी प्या...त्वचा चमकेल, केस गळणार नाहीत!
Health : उन्हाळ्यात गरम पाणी प्यावं की नाही? डॉक्टरांनी सांगितलं
डाळिंबाची सालही फेकू नका, पाहा त्याचे चमत्कारिक फायदे