Photo Credit; instagram
Arrow
IPL : मैदानात आला पण घोळ झाला...'या' खेळाडूचे लोटपोट हसवणारे मीम्स व्हायरल
Photo Credit; instagram
Arrow
लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात ऋद्धिमान साहाची जबरदस्त खेळी पाहायला मिळाली.
Photo Credit; instagram
Arrow
साहाने 43 चेंडूंत 10 चौकार आणि चार षटकारांसह 81 धावा केल्या.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी लखनौविरुद्धच्या सामन्यात ऋद्धिमान साहासोबत एक हास्यास्पद घटना घडली.
Photo Credit; instagram
Arrow
साहा मैदानात उतरला तेव्हा त्याने उलटी पँट घातली होती. हे पाहून जोरदार चर्चा झाली.
Photo Credit; instagram
Arrow
साहाने घातलेल्या या उलट्या पँटमुळे यावरून सोशल मीडियावर लोटपोट हसवणाऱ्या मीम्सचा वर्षाव झाला.
Photo Credit; instagram
Arrow
साहाच्या शानदार खेळीमुळे गुजरात टायटन्सने 2 बाद 227 धावा केल्या.
Photo Credit; instagram
Arrow
प्रत्युत्तरात लखनौ सुपर जायंट्स सात विकेट्सवर केवळ 171 धावाच करू शकला आणि त्यांना 56 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.
परिणीती चोप्रा-राघव चड्ढांना विचारला तोच प्रश्न अन् पापाराझी झाले ट्रोल, कारण...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा