Photo Credit; instagram

Arrow

Shilpa Shetty: गर्भपाताच्या वेदना, अभिनेत्रीला दुसऱ्यांदा आई बनणं झालं कठीण; अन्...

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेत्री असण्यासोबतच शिल्पा शेट्टी एक चांगली पत्नी आणि आई देखील आहे. 48 वर्षीय शिल्पाला एक मुलगा आणि एक मुलगी अशी 2 मुलं आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

पण आई होण्याचा प्रवास शिल्पासाठी सोपा नव्हता. दुसऱ्यांदा आई होण्यापूर्वी तिला अनेकवेळा गर्भपाताच्या वेदनांना सामोरे जावे लागले.

Photo Credit; instagram

Arrow

शिल्पाने मुलाखतीत सांगितले, 'वियानच्या जन्मानंतर मला खूप दिवसांपासून दुसरं मुल हवं होतं.'

Photo Credit; instagram

Arrow

'पण मला ऑटोइम्यून APLA हा आजार होता, जो प्रत्येक वेळी माझ्या गरोदरपणात अडचणी आणत होता. यामुळे अनेक वेळा माझे गर्भपात झाले.'

Photo Credit; instagram

Arrow

शिल्पा पुढे म्हणाली, 'मला वियानला भाऊ किंवा बहिणीसोबत मोठं होताना पाहायचं होतं. कारण आम्हीही दोन बहिणी आहोत. मला माहित आहे की भावंड असणं किती महत्वाचं आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'हे लक्षात घेऊन मी आई होण्यासाठी अनेक कल्पना शोधल्या. पण काहीही काम झालं नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

शिल्पाने सांगितले की, तिने आणि पती राज कुंद्राने मूल दत्तक घेण्याचाही विचार केला पण ते होऊ शकलं नाही.

Photo Credit; instagram

Arrow

तब्बल 4 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर शिल्पाने सरोगसीचा निर्णय घेतला.

Photo Credit; instagram

Arrow

'दुसरे मूल होण्याची माझी आशा नाहीशी झाली होती. पण तीन प्रयत्नांनंतर आम्हाला आमची मुलगी समीशा सरोगसीद्वारे भेटली.'

Photo Credit; instagram

Arrow

शिल्पा शेट्टी तिची दोन मुले समिशा, विआन आणि पती राज कुंद्रासोबत आनंदी जीवन जगत आहे.

IMD : रेड, ऑरेंज, येलो आणि ग्रीन... हवामानाचे चार कलर कोड काय सांगतात?

पुढील वेब स्टोरी