Photo Credit SOCIAL MEDIA

Arrow

साखरेसारखी दिसणारी 'ही' पांढरी गोष्ट उन्हाळ्यात शरीराला देते थंडावा, असे करा सेवन... 

Photo Credit SOCIAL MEDIA

Arrow

उन्हाळ्यात लोक अनेकदा अशा पेयांचे सेवन करणे पसंत करतात जे शरीराला थंडावा देतात.

Photo Credit SOCIAL MEDIA

Arrow

उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता होत असते. शरीरामध्ये मुबलक प्रमाणात पाणी नसल्याने डिहायड्रेशनची समस्या उद्भवते.

Photo Credit SOCIAL MEDIA

Arrow

अशा स्थितीत साखरे सारखा दिसणारी ही गोष्ट ज्याला मिश्री म्हणतात त्याचे सेवन गुणकारक ठरते.

Photo Credit SOCIAL MEDIA

Arrow

मिश्री हे एक नैसर्गिक कूलेंट आहे जे रीराला थंड ठेवण्याचे काम करते.

Photo Credit SOCIAL MEDIA

Arrow

हे पोटातील उष्णता कमी करते आणि यामुळे चांगले एन्झाईम्स वाढण्यास मदत होते.

Photo Credit SOCIAL MEDIA

Arrow

मिश्रीच्या सेवनाने अपचन, अ‍ॅसिडिटी आणि पोटात गॅस होणे यांसारख्या समस्यापासूनही आराम मिळतो.

Photo Credit SOCIAL MEDIA

Arrow

मिश्री पोटाचा पीएच संतुलित करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

Photo Credit SOCIAL MEDIA

Arrow

मिश्रीचा सरबत बनवण्यासाठी, मिश्रीला रात्रभर भिजत ठेवा. त्यात थोडे थंड पाणी आणि काळे मीठ मिसळा आणि सकाळी प्या.

Photo Credit SOCIAL MEDIA

Arrow

उन्हाळ्यात असे केल्याने अॅसिडीटी, पोटात जळजळ आणि डिहायड्रेशनसारख्या समस्यांपासून आराम मिळेल.

PM Narendra Modi : जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्पा मारत मुलांसोबत रमले, व्हायरल झाला Video

पुढील वेब स्टोरी