Photo Credit; instagram

Arrow

Mithila Palkar ने मुंबईत खरेदी केलंय स्वप्नातलं घर!

Photo Credit; instagram

Arrow

मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकरने मुंबईत आपल्या स्वप्नातलं हक्कच घर खरेदी केलं.

Photo Credit; instagram

Arrow

तिने सोशल मीडियावर तिच्या 700-चौरस फूट घराची एक झलक शेअर केली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

डिझायनर रुतुजा तुळसुलकरने मिथिला पालकरचं हे नवीन घर डिझाइन केलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

हे संपूर्ण घर मोती रंगाने पेंट करण्यात आलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या घरात एक सिंपल आणि सोबर स्वयंपाकघर देखील आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तीचं घर अतिशय सुंदर आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी, तिला हवं होतं तसंच तीच घर डिझाइन करण्यात आल्याचं, मिथिलाने सांगितलं.

Photo Credit; instagram

Arrow

मिथिलाच्या घराच्या एका भिंतीवर कुटुंबाचे आणि मित्रांचे अनेक फोटो लावलेले आहेत.

Kidney Stone चा त्रास होतोय? 'हे' घरगुती उपचार करा ट्राय

पुढील वेब स्टोरी