Photo Credit; instagram

Arrow

मिथून चक्रवर्ती-सुष्मिता सेनच्या 'रेप' सीनमुळे उडाली होती खळबळ

Arrow

अभिनेता मिथून चक्रवर्तीचा 16 जूनला वाढदिवस असून, यानिमित्ताने त्याच्या गाजलेल्या सीनबद्दल जाणून घेऊयात.

Arrow

मिथून चक्रवर्ती आणि सुष्मिता सेनच्या चिंगारी चित्रपटातील इंटिमेट सीनवरून बराच उलट सुलट चर्चा झाली होती.

Arrow

मिथून आणि सुष्मिता सेनचा चिंगारी सिनेमा 2006 मध्ये प्रदर्शित झाला होता. यात दोघांचा इंटिमेट सीन आहे.

Arrow

चित्रपटातील रेप सीन शूट वेळी मिथून चक्रवर्तीने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप सुष्मिताने केला होता. 

Arrow

सीन शूट झाल्यानंतर सुष्मिता निघून गेली आणि नंतर तिने दिग्दर्शक कल्पना लाजमी यांच्याकडे तक्रार केली होती.

Arrow

तिचा गैरसमज झाला असेल, असं दिग्दर्शकाने सांगितलं. त्यानंतर यावरून खळबळ उडाली होती. 

Arrow

पुढे सुष्मिता सेनने याबद्दल तिची भूमिका मांडली आणि या सगळ्या वादावर पडदा पडला.

भाजपच्या ब्रिजभूषण सिंह विरोधात 4 महिला कुस्तीपटूंनी कोणते पुरावे दिलेत?

पुढील वेब स्टोरी