Photo Credit; instagram

Arrow

10 किलो वजन वाढलं, मॉडेल म्हणते मी तर खूप खुश...

Photo Credit; instagram

Arrow

लोकांना त्यांचा वजन कमी करण्याचा प्रवास शेअर करताना पाहिले असेल. पण एका तरुणीने तिचे वजन वाढवण्याचा किस्सा सांगितला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तरुणीने सांगितले की तिने 10 किलो वजन वाढवण्यासाठी कशी मेहनत घेतली. 

Photo Credit; instagram

Arrow

ऑस्ट्रेलियन सोशल मीडिया स्टार ब्री लेनेहनने तिचे 4 वर्षांपूर्वीचे आणि आताचे फोटो शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

4 वर्षांपूर्वी माझे वजन खूपच कमी होते. कारण मी खूप कमी खायचे. पण रोज वर्कआउट करायचे.

Photo Credit; instagram

Arrow

दिनचर्या बिघडल्याने शरीर अशक्त झाले. मासिक पाळीही नियमित होत नव्हती. त्यामुळे माझी दिनचर्या बदलण्याचा निर्णय घेतला.

Photo Credit; instagram

Arrow

लेनेहानला आता पुरेसे अन्न घेण्यास सुरुवात केली आहे. ती म्हणते- भूक लागल्यावर खायला शिकले, माझ्या शरीरात होणारे बदल स्वीकारले.

Photo Credit; instagram

Arrow

लेनेहानच्या म्हणण्यानुसार- 'मी गेल्या काही वर्षांत अन्न आणि माझ्या शरीरात एक निरोगी नाते निर्माण करण्यासाठी खूप काम केले आहे.' 

Photo Credit; instagram

Arrow

डाएट फॉलो करत लेनेहानने आता 10 किलोपेक्षा जास्त वजन वाढवलं आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

लेनेहानचे इंस्टाग्रामवर 8 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. इथे ती तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते.

Photo Credit; instagram

Arrow

ट्रान्सफॉर्मेशन जर्नीसह तिच्या पोस्टवर हजारो यूजर्सने प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर पोस्टला जवळपास दीड लाख लाईक्स मिळाले आहेत.

लग्नानंतर अवघ्या 10 मिनिटातच नवरदेवाचा मृत्यू!

पुढील वेब स्टोरी