Photo Credit; instagram
Arrow
Mohammad Siraj ची घारीसारखी झेप, पाहिलात का फ्लाइंग कॅच Video?
Photo Credit; instagram
Arrow
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या सीरीजमधील पहिला सामना 12 जुलैपासून खेळला जात आहे.
Photo Credit; instagram
Arrow
डॉमिनिका येथे खेळल्या जात असलेल्या या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो चुकीचा ठरला.
Photo Credit; instagram
Arrow
विंडीजचा संघ पहिल्या डावात 150 धावांवर बाद झाला. भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने 5 आणि रवींद्र जडेजाने 3 बळी घेतले.
Photo Credit; instagram
Arrow
रवींद्र जडेजाने 68 धावांवर विंडीजला चौथा धक्का दिला. जडेजाच्या चेंडूवर 14 धावा करून जर्मेन ब्लॅकवूडने झेलबाद केले.
Photo Credit; instagram
Arrow
फलंदाज जर्मेनने जडेजाच्या चेंडूवर लाँग ऑफच्या दिशेने एक हवाई शॉट खेळला. पण चेंडू सर्कलच्या आतच राहिला.
Photo Credit; instagram
Arrow
मोहम्मद सिराज तिथे उभा होता, त्याने घारीसारखी हवेत झेप घेत जबरदस्त फ्लाइंग कॅच घेतली.
Photo Credit; instagram
Arrow
मियाँ भाई म्हणजेच प्रसिद्ध सिराजच्या या फ्लाइंग कॅचचे खूप कौतुक होत आहे. त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
Ishan Kisan : 'रोहित भाऊ परत शिव्या घालतील..' ईशान असं का म्हणाला? Video Viral
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
T20 वर्ल्ड कप जिंकताच विराटचा अनुष्काला Video कॉल, अशी होती रिअॅक्शन
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral