Photo Credit मुंबई tak
Arrow
Akola: हनुमान जयंतीनिमित्त वानरांनी पगंतीत बसून मारला मिष्टान्नावर ताव!
Arrow
अकोला जिल्ह्यात बार्शिटाकळी तालुक्यामधील कोथळी बुजरूक गावात एक अनोखी संकल्पना मांडण्यात आली आहे.
Arrow
हनुमान जयंतीनिमित्त एका संस्थेतर्फे विशेष कार्य राबवण्यात आलं आहे. ज्यामुळे त्यांचं कौतुक होत आहे
Arrow
गुरूवारी (6 मार्च) हनुमान जयंती दिवशी एक अनोखी पंगत पार पडली. ही पंगत चक्क वानरांची होती.
Arrow
गावातील मुंगसाजी महाराज संस्थानच्या वतीने वानरांना मिष्टान्नाची पंगत देण्यात आली.
Arrow
विशेष म्हणजे वानरांनाही अगदी शिस्तीत मिष्टान्नाचा आस्वाद घेत पंगतीत ताव मारला आहे.
Arrow
या अनोख्या पंगतीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Arrow
रामदास महाराज शिंदे यांच्यातर्फे वानरांना या मिष्टान्नाचा लाभ मिळालेला आहे.
Whatsapp Update: व्हॉट्सअॅपचा लवकरच नवा अवतार.. नेमका कसा असणार?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
कमनशिबी असतात 'या' मुलांकाच्या मुली! प्रेमात धोका...
'या' तारखेला जन्मलेल्या मुलांचं नशीब फळफळतं! सरकारी नोकरी अन्...
हाताचं तिसरं बोट मोठं आहे? तुमचा स्वभाव नेमका कसा?
'या' मुलांकांच्या व्यक्तींकडे असतो बक्कळ पैसा...