Photo Credit; instagram

Arrow

Good News: मस्तच... मान्सून केरळात धडकला, महाराष्ट्रात कधी आगमन?

Photo Credit; instagram

Arrow

नैऋत्य मोसमी पाऊस गुरूवारी 8 जून 2023 रोजी केरळमध्ये दाखल झाला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

याबाबत भारतीय हवामान विभागाने (IMD) माहिती दिली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

हे देशातल्या मोसमी पावसाचं अधिकृत आगमन मानलं जात आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मान्सूनची वाटचाल दक्षिण अरबी समुद्र आणि मध्य अरबी समुद्र आणि लक्षद्वीप भागात सुरु आहे.

Photo Credit; instagram

Arrow

केरळ, दक्षिण तामिळनाडू, कोमोरिन भाग, मन्नारचे आखातात मान्सून दाखल झाला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन 16 जूनला होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Aliya ते Swara..'या' अभिनेत्रींनी लग्नानंतर अवघ्या काही महिन्यातच दिली 'गोड बातमी'

पुढील वेब स्टोरी