Arrow
आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात महागड्या शाळेबद्दल सांगणार आहोत. इथली वर्षिक फी तब्बल १ कोटी २५ लाख रुपये आहे.
Arrow
Institute le Rosey नामक शाळा स्वित्झर्लंडच्या रोले शहरात आहे. या शाळेची स्थापना 1880 मध्ये झाली आहे.
Arrow
हे जगातील काही मोजक्या सर्वात जुन्या बोर्डिंग स्कुलपैकी एक आहे. तसंच प्रतिष्ठीत आणि महाग शाळांपैकीही एक आहे.
Arrow
या शाळेत मुलांसाठी टेनिस कोर्ट, शुटींग रेंज, एक्वेस्ट्रेन सेंटर, स्की रिसॉर्ट आणि ४० मिलियन खर्च करुन बांधलेला कॉन्सर्ट हॉलही आहे.
Arrow
इथे ४५० जणांनाच दरवर्षी प्रवेश दिला जातो. या ४५० विद्यार्थ्यांसाठी २०० शिक्षक आहेत. म्हणजे दोन ते तीन मुलांसाठी एक शिक्षक काम करतो.
Arrow
या शाळेत ७ ते १८ वर्षांदरम्यानची मुलं प्रवेश घेऊ शकतात.
सुंदर ड्रेस, डायमंड नेकलेसमध्ये ईशा अंबानीचं खुललं सौंदर्य… पहा पार्टीतील खास फोटो
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
राज ठाकरेंचं 'हे' राजकारण मनसैनिकांना आवडेल का?
Voter List: मतदार यादीत तुमचं नाव नाही?, घरबसल्या शोधा!
अभिनेत्रीने दिल्या ट्रॅफिक पोलिसाला शिव्या, भर रस्त्यात फाडले कपडे अन्...
सार्वजनिक ठिकाणी Kiss करणं गुन्हा आहे का? कायदा काय सांगतो?