Photo Credit; instagram

Arrow

Ice Cream Flavours : भारतात सर्वाधिक आवडीने खाल्ले जाणारे आइस्क्रीम फ्लेवर्स कोणते?

Photo Credit; instagram

Arrow

अनेक लोकांना व्हॅनिला फ्लेवरचं आयस्क्रीम खायला फार आवडतं.

Photo Credit; instagram

Arrow

स्ट्रोबेरी आयस्क्रीम हे बहुतेक लहान मुलांना खायला फार आवडतं.

Photo Credit; instagram

Arrow

चॉकलेट आयस्क्रीम हे लहान मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही खायला फार आवडतं. नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं.

Photo Credit; instagram

Arrow

ब्लूबेरी फ्लेवरचं आयस्क्रीम हे ही अनेकांना आवडतं.

Photo Credit; instagram

Arrow

आंबा कोणाला नाही आवडत? सर्वांनाच आवडतो. त्यामुळे जर उन्हाळ्यात मॅन्गो आयस्क्रीम म्हटलं तर मज्जाच असते. 

Photo Credit; instagram

Arrow

अनेकजण फळांपासून बनलेलं आयस्क्रीम खाणं पसंत करतात. बनाना आयस्क्रीमही त्यांना फार आवडतं.

Photo Credit; instagram

Arrow

कोकोनट आयस्क्रीमही अनेकांच्या आवडीचं. शाहाळ्याच्या चवीत हे आयस्क्रीम लोक आवडीने खातात.

Photo Credit; instagram

Arrow

कुल्फी ही तर सर्वांच्या आवडीची. तिची दुधाळ चव चाखून सर्वच मंत्रमुग्ध होतात. 

'तुझा अभिमान वाटतो...', प्रज्ञानंदने जेव्हा PM मोदींची घेतली भेट, Photos

पुढील वेब स्टोरी