Arrow
Disha patani-mouny roy : बिकिनी अन् बीचवर मस्ती, अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ
Arrow
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी आणि मोनी रॉय यांची मैत्री जगजाहीर आहे.
Arrow
दिशा आणि मोनी प्रत्येक इवेंटमध्ये एकत्र दिसतात. आता त्या एकत्र थायलंडमध्ये वेकेशनला गेल्या आहेत.
Arrow
थांयलंड वेकेशनचे दोघींनी आता फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.
Arrow
या फोटोत दिशा आणि मोनी रॉय खुपच सुंदर दिसत आहेत. या फोटोंची चर्चा आहे.
Arrow
दिशा आणि मोनीने काही व्हिडिओही शेअर केले आहेत.ज्यामध्ये दोघेही मजा मस्ती करत आहेत.
Arrow
इतकच नाही तर दिशा आणि मोनीने त्यांचे वैयक्तिक फोटोही केले आहेत.
Arrow
दिशा पटानी आणि मोनी रॉय यांच्या या फोटोवर आता लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.
गुबगुबीत गाल...घारे डोळे; Alia Bhatt ची लेक आहे खूपच क्यूट!फोटो पाहा
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
डीप नेक ब्लाउझ अन् लेंहग्यात अमिताभ बच्चनच्या नातीचा किलर लूक...
मौनी रॉयच्या हॉट फोटोंवर चाहते घायाळ! पिंक गाउनमध्ये ग्लॅमरस लूक...
"गावरान सौंदर्य... मातीतलं सौंदर्य" प्राजक्ता माळीचं म्हाळसा लूकमधील खास फोटोशूट!
नॅशनल क्रश गिरीजा ओकच्या हॉट अदा... समुद्रकिनाऱ्यावर वाळूत झोपून दिल्या पोझ!