फोटो: Social Media

IPL आधी धोनी बनला शेतकरी, चालवला ट्रॅक्टर!

फोटो: Social Media

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा एक नवीन व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

फोटो: Social Media

या व्हिडिओमध्ये धोनी ट्रॅक्टर चालवताना आणि शेती करताना दिसत आहे.

फोटो: Social Media

माहीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

फोटो: Social Media

धोनी सध्या IPLमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार असून पुढील हंगामात तो खेळणार आहे

फोटो: Social Media

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी वर्षातून एकदाच आयपीएल खेळतो.

फोटो: Social Media

दरम्यान, धोनी अनेकवेळा रांची येथील त्याच्या फार्म हाऊसवर शेती करताना दिसला आहे.

फोटो: Social Media

धोनीने लाल रंगाचा महिंद्रा स्वराज 963 FE हा ट्रॅक्टर 2020 मध्ये खरेदी केला होता.

फोटो: Social Media

लॉकडाऊन दरम्यानही धोनीचे फोटो समोर आले होते, ज्यामध्ये तो ट्रॅक्टर चालवताना दिसत होता.

Visit: www.mumbaitak.in/

For more stories