Photo Credit; instagram

Arrow

Pathirana : धोनीने CSK साठी शोधला हिरा, 'बेबी मलिंगा'चा IPL मध्ये नवा पराक्रम!

Photo Credit; instagram

Arrow

बेबी मलिंगाच्या नावाने प्रसिद्ध मधिशा पाथिरानाने या IPL हंगामात आपल्या जबरदस्त गोलंदाजीने प्रभावित केले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

महेंद्रसिंग धोनीने डेथ ओव्हर्समध्ये मधिशा पाथीरानाचा जबरदस्त वापर केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

धोनीने बहुतेकदा पाथिरानाकडून डेथ ओव्हर्समध्येच गोलंदाजी करून घेतलेली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पाथीरानाने आपल्या किलर यॉर्कर्सने अनेक फलंदाजांना हैराण करून टाकलं.

Photo Credit; instagram

Arrow

मधिशा पाथिरानाने आयपीएलमध्ये आतापर्यंत 11 सामने खेळले असून 17 विकेट घेतल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

त्याचा आयपीएलमधील इकॉनॉमी रेट आतापर्यंत 7.63 राहिला आहे. त्याचवेळी, सर्वोत्तम गोलंदाजी 3/15 आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पाथीराना व्यतिरिक्त युझवेंद्र चहल (11), मोहित शर्मा (11), हर्षल पटेल (11) यांनी डेथ ओव्हर्समध्ये सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

गुजरातविरुद्धच्या क्वालिफायरच्या महत्त्वपूर्ण सामन्यात बेबी मलिंगाने चार षटकांत 37 धावा करत 2 बळी घेतले.

Photo Credit; instagram

Arrow

त्याच्या गोलंदाजीमुळे पाथीरानाला 'बेबी मलिंगा आणि न्यू मलिंगा' असं म्हटलं जातं. तो हुबेहुब मलिंगासारखाच खेळतो.

Photo Credit; instagram

Arrow

बेबी मलिंगा पाथिरानाने 27 ऑगस्ट 2022 रोजी अफगाणिस्तानविरुद्ध श्रीलंकेसाठी टी-20 मध्ये पदार्पण केले.

Photo Credit; instagram

Arrow

कँडी (श्रीलंका) येथे वयाच्या 17 व्या वर्षी क्रिकेट खेळताना पाथिरानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. धोनीने हा व्हिडीओ पाहिला होता.

4 दिवसात 5 प्रसिद्ध सेलिब्रिटींचा मृत्यू, कुणाला गाडीने चिरडलं तर, कुणी दरीत कोसळलं...

पुढील वेब स्टोरी