Photo Credit instagram
Arrow
MS Dhoni चा 'तो' फोटो भाजप नेत्याने केला शेअर
Arrow
चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कर्णधार महेंद्रसिंग धोनी चेन्नईत त्याला चाहणाऱ्या एका खास व्यक्तीला भेटला आहे.
Arrow
धोनीच्या चाहत्या असलेल्या या महिलेचं वय 88 वर्षे असून त्या भाजप नेत्या खुशबू सुंदर यांच्या सासू आहेत.
Arrow
खुशबू सुंदर यांनी फोटो शेअर करून एमएस धोनीचे आभार मानले आहेत.
Arrow
खुशबू सुंदर यांनी लिहिले की, धोनीला भेटल्यानंतर त्यांच्या सासूला खूप आनंद झाला आहे.
Arrow
IPL 2023 मध्ये, MS धोनीच्या नेतृत्वाखाली, CSK ने चार पैकी दोन सामने जिंकले आहेत.
Arrow
41 वर्षीय धोनी त्याच्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने राजस्थानविरुद्ध धडाकेबाज खेळी खेळली.
Arrow
आता चेन्नई सुपर किंग्जचा पुढचा सामना 17 एप्रिलला RCB विरुद्ध आहे.
पठ्ठ्याने चक्क टायटॉनिकसारखं घरच बांधलं!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
यामिनी मल्होत्रा म्हणजे जणू आगच.. कर्जतमधील हे फोटो पाहिले का?
बिग बॉस 19 मध्ये होणार स्वयंवर...’हा’ अभिनेता बनणार नवरा! कोण असणार नवरी?
अनंत अंबानींसह पत्नी राधिका मर्चंट 'लालबागच्या राजा'च्या चरणी.. फोटोंची होतेय तुफान चर्चा
नऊवारी साडीवर जॅकेट आणि शूज... श्रद्धा कपूरची 'ही' स्टाइल पाहिलीत का?