IPL : एमएस धोनी याबाबतीत आहे सर्वात पुढे, रोहित शर्मा, विराट कोहली खूपच मागे
Photo Credit
Arrow
आयपीएल अर्थात इंडियन प्रीमिअर लीगच्या यंदाच्या हंगामाला 31 मार्चपासून सुरूवात होत आहे.
Photo Credit
Arrow
यंदा आयपीएलमध्ये सलामीचा सामना चेन्नई सुपर किग्ज विरुद्ध गतविजेता गुजरातमध्ये होणार आहे.
Photo Credit
Arrow
धोनीने सर्वाधिक वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले असून, आणखी एका बाबतीत तो अव्वल आहे.
Photo Credit
Arrow
आयपीएलच्या इतिहासात कर्णधार म्हणून सर्वाधिक षटकार मारणारा पहिला फलंदाज आहे.
Photo Credit
Arrow
आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून फलंदाजी करताना धोनीने 208 षटकार लगावले आहेत.
Photo Credit
Arrow
धोनीनंतर विराट कोहली असून, त्याच्या नावे आयपीएलमध्ये 167 षटकार आहेत.
Photo Credit
Arrow
तिसऱ्या स्थानावर मुंबई इंडियन्स कर्णधार रोहित शर्मा असून, 143 षटकार लगावलेले आहेत.
Photo Credit
Arrow
चौथ्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आहे. त्याने 99 षटकार मारलेले आहेत.
Photo Credit
Arrow
पाचव्या क्रमांकावर केएल राहुल असून, त्याने कर्णधार म्हणून खेळताना 83 षटकार मारले आहेत.
Photo Credit
Arrow
सहाव्या स्थानी एडम गिलख्रिस्ट असून, कर्णधार म्हणून खेळताना 79 षटकार मारलेले आहेत.
Photo Credit
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरींसाठी