Mukesh Ambani आणि नीता अंबानी यांची रोमँटिक लव्हस्टोरी, 'अशी' झालेली पहिली भेट...

Photo Credit facebook

Arrow

रिलायन्स  प्रमुख मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या पहिल्या भेटीपासून-लग्नापर्यंतची कहाणी खूपच रंजक आहे.

Photo Credit facebook

Arrow

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी 1985 साली लग्नबंधनात अडकले होते.

Photo Credit facebook

Arrow

लग्नाआधी नीता अंबानी शिक्षिका आणि ट्रेंड क्लासिकल नृत्यांगना होत्या.

Photo Credit facebook

Arrow

त्यांचं क्लासिकल नृत्य हेच ते कारण ठरलं ज्याच्या माध्यमातून त्यांनी अंबानी कुटुंबात एन्ट्री केली.

Photo Credit facebook

Arrow

नीता अंबानी नवरात्रोत्सवात डान्स परफॉर्मन्स करायच्या, यावेळी धीरूभाई अंबानी आणि कोकिलाबेनही हजर असायचे.

Photo Credit facebook

Arrow

नीता अंबानींचं ते नृत्य पाहून धीरूभाईंनी त्यांना आपली सून बनवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्याविषयी चौकशी केली.

Photo Credit facebook

Arrow

कार्यक्रमानंतर, धीरूभाईंनी नीता यांना तीन वेळा फोन केला होता. यानंतर, लग्नाची बोलणी सुरू झाली.

Photo Credit facebook

Arrow

मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी यांनी एका लाँग ड्राइव्हवर जात नीता अंबानी यांना प्रपोज केलं होतं.

Photo Credit facebook

Arrow

यानंतर मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचं धुमधडाक्यात लग्न पार पडलं.

Photo Credit facebook

Arrow