रस्त्यावर विकले जाणारे 'हे' पदार्थ मुकेश अंबानींच्या फार आवडीचे!
Photo Credit instagram
Arrow
दिग्गज उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना खाण्या-पिण्याची खूप आवड आहे.
Photo Credit instagram
Arrow
मुकेश अंबानींना साधे राहणीमान जगायला आणि घरचं जेवण खायला फार आवडते.
Photo Credit instagram
Arrow
नीता अंबानी यांनी त्यांच्याविषयी एक खास गोष्ट शेअर केली आहे. मुकेश अंबानींना भेळ आणि दही बटाटा पुरी खूप आवडते.
Photo Credit instagram
Arrow
नीता अंबानी यांनी सांगितलं होतं की, मुकेश अंबानी यांना स्ट्रीट फूड खायला आवडतं.
Photo Credit instagram
Arrow
मुकेश अंबानी सध्या रिटेल क्षेत्रात आपला व्यवसाय झपाट्याने वाढवत आहेत.
Photo Credit instagram
Arrow
रिलायन्स इंडस्ट्रीज आपल्या व्यवसायाचा विस्तार वाढवण्यासाठी सतत नवनवीन डील करत असतात.
Photo Credit instagram
Arrow
मुकेश अंबानी यांनी रिलायन्स रिटेलच्या व्यवसायाची जबाबदारी ईशा अंबानीकडे (मुलगी) सोपवली आहे.
Photo Credit instagram
Arrow
तर, त्यांची दोन्ही मुलं आकाश आणि अनंत अंबानी हे देखील रिलायन्सचा व्यवसाय सांभाळत आहेत.
Photo Credit instagram
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरींसाठी
Related Stories
फ्लोरल गाउन अन् डायमंड इअररिंग्स... आलिया भटच्या 'या' लूकवर सर्वांच्याच खिळल्या नजरा!
मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज! रूचिरा जाधवचा बिकिनी लूक व्हायरल...
आदेश बांदेकरांच्या होणाऱ्या सुनेचा थाटात पार पडला मेहंदी सोहळा! सोहमची होणारी बायको तर...
'सहकुटुंब सहपरिवार' फेम लोकप्रिय अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! होणारा नवरासुद्धा...