Arrow

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याकडे जगभरातील अनेक महागड्या गाड्या आहेत.

Arrow

या गाड्या चालविण्यासाठी त्यांच्याकडे ड्रायव्हरही तेवढेच ट्रेन आणि हुशार आवश्यक असतात.

Arrow

मात्र यापेक्षा जास्त चर्चा होते ती अंबानी यांच्या ड्राव्हर्सच्या पगाराची.

Arrow

अंबानी त्यांच्या ड्रायव्हर्सना महिन्याला जितका पगार देतात तितका पगार मल्टिनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यालाही नसेल.

Arrow

एका रिपोर्टनुसार मुकेश अंबानी त्यांच्या पर्सनल ड्रायव्हरला दर महिन्याला 3 ते 3.5 लाख रुपये पगार देतात.

Arrow

या ड्रायव्हरचा वर्षाचा पगार तब्बल 36 ते 42 लाख रुपयांच्या घरात जातो.  

Arrow

प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टिंग फर्म्समधून मुकेश अंबानी त्यांच्या ड्रायव्हरची नेमणूक करतात.

Arrow

या ड्रायव्हर्सना त्यापूर्वी अनेक आलिशान गाड्या चालवण्याचे ट्रेनिंग दिले जाते. त्यानंतरच त्यांची नेमणूक केली जाते.

Sleeping tips : रात्रीची झोप लागत नाही, ‘या’ चार गोष्टी करा

पुढील वेब स्टोरी