(Image credit: Facebook/Duttaraj Salgaoncar)

5 वर्ष डेटिंग नंतर लग्न, मुकेश अंबानींच्या बहिणीची रंजक लव्ह-स्टोरी!

(Image credit: Facebook/Duttaraj Salgaoncar)

अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाविषयी सर्वांना माहिती आहे.

(Image credit: Facebook/Duttaraj Salgaoncar)

पण फार कमी लोकांना माहितए की, 2 मुलांव्यतिरिक्त धीरूभाई अंबानी यांना नीना आणि दीप्ती या दोन मुलीही आहेत. .

(Image credit: Facebook/Duttaraj Salgaoncar)

दीप्ती अंबानींनी प्रेमविवाह केलेला. त्या नेहमी लाइम लाइटपासून दूर राहतात, पण अंबानी कुटुंबीयांच्या कार्यक्रमांमध्ये दिसतात.

(Image credit: Facebook/Duttaraj Salgaoncar)

दीप्ती अंबानी यांचं 1983 मध्ये दत्तराज साळगावकरसोबत (Duttaraj Salgaoncar) लग्न झालेलं.

(Image credit: Facebook/Duttaraj Salgaoncar)

दत्तराज साळगावकर हे V.M.साळगावकर कंपनीचे मालक आहेत. 

(Image credit: Facebook/Duttaraj Salgaoncar)

दत्तराज यांनी एका मुलाखतीत सांगितले की, धीरूभाई अंबानी आणि त्यांचे वडील वासुदेव साळगावकर मित्र होते.

(Image credit: Facebook/Duttaraj Salgaoncar)

मुकेश अंबानी आणि दत्तराज एकाच इमारतीत राहत होते त्यामुळे ते खूप चांगले मित्र बनले.

(Image credit: Facebook/Duttaraj Salgaoncar)

जेव्हा दत्तराजच्या वडिलांचे निधन झाले, तेव्हा धीरूभाई अंबानी त्यांच्या कुटुंबासाठी वडीलासमान झाले.

(Image credit: Facebook/Duttaraj Salgaoncar)

दत्तराज अनेकदा सल्ला घेण्यासाठी धीरुभाईंकडे जात. तिथेच त्यांची दीप्तीशी भेट झाली.

(Image credit: Facebook/Duttaraj Salgaoncar)

दत्तराज म्हणाले, 'मी जेव्हा दीप्तीला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा ती आवडली. आम्ही एकमेकांना 5 वर्षे डेट केले.

(Image credit: Facebook/Duttaraj Salgaoncar)

ही बाब दत्तराज आणि दीप्ती यांनी कुटुंबियांना सांगितली. त्यानंतर 1983 मध्ये त्यांचे लग्न झाले.

(Image credit: Facebook/Duttaraj Salgaoncar)

लग्नाच्या काही काळानंतर दीप्ती-दत्तराज कुटुंबासह मुंबईहून गोव्याला गेले आणि आता ते तिथेच राहतात.

Visit: www.mumbaitak.in/

For more stories