Photo Credit; instagram

Arrow

500 वर्षांनंतर कशी दिसणार मुंबई? AI ने बनवलेले फोटो बघितलेत का?

Arrow

मायानगरी मुंबई भविष्यात कशी दिसेल? आपण अंदाज लावू शकतो पण, AI ने तर फोटोच तयार केले.

Arrow

AI बॉट्सने मुंबईची भविष्यातील काही फोटो बनवले आहेत. हे फोटो अविश्वसनीय आहे. 

Arrow

AI बॉट्सने शहर किती बदलेलं असेल, हे फोटोतून दाखवलं आहे. जास्त फोटो रात्रीचे आहेत. 

Arrow

AI बॉट्सने तयार केलेले हे फोटो एक क्रिएशन आहे, त्यामुळे मुंबई अशीच असेल, असं नक्की म्हणता येत नाही. 

Arrow

कदाचित मुंबईचे हे भविष्यातील संकल्पचित्राप्रमाणे दुसरं शहरही दिसू शकत. त्यामुळे अशीच मुंबई असेल, असं सांगू शकत नाही.

विराट कोहली-गौतम गंभीर वाद पुन्हा भडकणार? नवीनने ओतलं 'तेल?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा