Photo Credit; instagram

Arrow

Water Supply in Mumbai :  मुंबईकरांनो, पाणी भरून ठेवा, कारण...

Photo Credit; instagram

Arrow

दादर पश्चिम परिसरात असलेल्या तब्बल १,४५० मिमी व्यासाच्या तानसा जलवाहिनीला मोठी गळती लागली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. या गळती असलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या कारणास्तव 27 मे सकाळी 8 पासून ते 28 मे रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत दक्षिण आणि उत्तर मुंबई परिसरात पाणीपुरवठा बंद राहील.

Photo Credit; instagram

Arrow

दक्षिण मुंबईतील डिलाईल रोड बीडीडी, संपूर्ण प्रभादेवी परिसर, जनता वसाहत, संपूर्ण लोअर परळ विभाग, पांडुरंग बुधकर मार्ग,

Photo Credit; instagram

Arrow

सेनापती बापट मार्ग, गणपतराव कदम मार्ग, ना. म. जोशी मार्ग, वीर सावरकर मार्ग, एस. एस. अमृतवार या परिसरात 27 मे दुपारी 2.30 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील.

Photo Credit; instagram

Arrow

दादर - माटुंग्यातील संपूर्ण माहीम पश्चिम, माटुंगा पश्चिम, दादर पश्चिम विभागात, सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले रोड, काकासाहेब गाडगीळ मार्ग,

Photo Credit; instagram

Arrow

एल. जे. मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग, मोरी मार्ग, सेनाभवन परिसर, टी. एच. कटारिया मार्ग, कापड बाजार  भागात 27 मे संध्याकाळी 4 ते रात्री 10 या कालावधीत पाणीपुरवठा बंद असणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तर, धोबी घाट, सातरस्ता, ना. म. जोशी मार्ग, डिलाईल रोड बीडीडी, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, या परिसरात दिनांक 28 मे पहाटे 4 ते सकाळी 8 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असेल.

60 व्या वर्षी अभिनेत्याचं दुसरं लग्न! पहिली पत्नी कोण? आहे एवढा मोठा मुलगा

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा