Arrow

मुंबईत फिरण्यासाठी किंवा दळणवळणासाठी लोकल आणि बेस्ट सर्वात स्वस्त आणि वेगवान वाहतूक व्यवस्था मानली जाते.

Arrow

मुंबईत फिरण्यासाठी किंवा दळणवळणासाठी लोकल आणि बेस्ट सर्वात स्वस्त आणि वेगवान वाहतूक व्यवस्था मानली जाते.

Arrow

मुंबईत शहरात लोक लोकलने दररोज लाखोंच्या संख्येने ये-जा करत असतात.

Arrow

वैश्विक टिकटिंग डिस्काऊंट फर्म पिकोडीच्या मते, मुंबईत जगातील सर्वात स्वस्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे.

Arrow

या कंपनीने जगभरातील प्रमुख 45 बड्या शहरांचा अभ्यास करुन हा निष्कर्ष काढला आहे.

Arrow

या संपूर्ण अभ्यासात तिकिटासोबतच मासिक पासाच्या किंमतींवरही भर देण्यात आला आहे.

Arrow

लंडन (271 डॉलर), डबलिन (166 डॉलर) आणि न्यूयॉर्क (127 डॉलर) असे मासिक पासासाठी सर्वात जास्त पैसे मोजतात.

Arrow

तर मुंबईची तुलना केल्यास मासिक पासची सर्वात जास्त किंमत 15 डॉलर आहे.

Arrow

तर जगात लग्जमबर्ग, तालेन, वालेटा या शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नागरिकांसाठी पूर्णपणे मोफत आहे.

Gigi Hadid : मॉडेलच्या कमरेवर ठेवला हात, बोनी कपूर तुफान ट्रोल

पुढील वेब स्टोरी