Photo Credit; Twitter
Arrow
मुंबई तुंबली! मुख्यमंत्री शिंदे अधिकाऱ्यांना घेऊन रस्त्यावर
Photo Credit; Twitter
Arrow
मान्सून दाखल होण्यापूर्वीच झालेल्या पावसाने मुंबईत अनेक ठिकाणी पाणी भरले.
Photo Credit; Twitter
Arrow
अंधेरीतील सबवे रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे खोळंबली होती.
Photo Credit; Twitter
Arrow
दुसरीकडे कोस्टल रोड लगतही पाणी साचले होते. त्यामुळे वाहतुकीला फटका बसला.
Arrow
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सकाळी पाणी तुंबलेल्या ठिकाणांना भेट दिल्या.
Arrow
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाणी भरण्याची कारणं जाणून घेत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
Arrow
या भागांत पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या.
Rain : पावसाचा तडाखा, नदीत कारचं काय झालं बघा video
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा