Photo Credit; instagram

Arrow

Mumbai Traffic : गणपती विसर्जनाच्या दिवशी 'या' रस्त्यांवरून जाणं टाळाच

Photo Credit; instagram

Arrow

महाराष्ट्रात गणेश चतुर्थीनिमित्त नागरिकांमध्ये जबरदस्त उत्साह पाहायला मिळत आहे. दहा दिवस आनंदात घालवल्यानंतर बाप्पा आता निरोप घेणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

विसर्जनाच्या दिवशी सर्वसामान्य मुंबईकरांसोबतच मुंबई महापालिका, पोलीस, वाहतूक शाखा यासह विविध सरकारी यंत्रणाही सज्ज आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी २८ सप्टेंबर रोजी मुंबई शहर आणि उपनगरातील प्रमुख रस्ते बंद राहतील. 

Photo Credit; instagram

Arrow

वाहतूक पोलिसांनी मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गांसह परिसरातील काही रस्ते सकाळच्या वेळी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

यामध्ये नाथलाल पारेख मार्ग, कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग, रामभाऊ साळगावकर मार्ग, सीएसएमटी जंक्शन ते मेट्रो जंक्शन, जे. एस.एस रोड, विठ्ठलभाई पटेल मार्ग

Photo Credit; instagram

Arrow

बाबासाहेब जयकर मार्ग, राजाराम मोहन रॉय रोड, कावसजी पटेल टँक रोड, संत सेना मार्ग, नानुभाऊ देसाई रोड, सरदार वल्लभभाई पटेल रोड, दादासाहेब भडकमकर मार्ग, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग

Photo Credit; instagram

Arrow

वाळकेश्वर रोड, राम राम पंडित मार्ग. जगन्नाथ शंकरशेठ मार्ग, एम.एस.अली मार्ग, पठ्ठे बापूराव मार्ग, ताडदेव मार्ग, जहांगीर बोमन बेहराम मार्ग, एन. एम जोशी मार्ग, बी. जे मार्ग, मिर्झा गालिब मार्ग 

Photo Credit; instagram

Arrow

मौलान आझाद रोड, बेलासिस रोड, मौलाना शौकत अली रोड, चिंचपोकळी जंक्शन ते गॅस कंपनी, भोईवाडा नाका ते हिंदमाता जंक्शन, केईएम रोड, स्वातंत्रवीर सावरकर मार्ग

Photo Credit; instagram

Arrow

रानडे रोड, संत ज्ञानेश्वर मंदिर रोड, जांभेकर महाराज मार्ग. केळुस्कर रोड दक्षिण मार्ग, टिळक फ्लायओव्हर ब्रिज, ६० फूट रोड 

क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ

पुढील वेब स्टोरी