Photo Credit; instagram
Arrow
तुफान पाऊस... रेल्वे रुळावर पाणीच, पाणी.. मोटरमनने शूट केलेला LIVE VIDEO
Photo Credit; instagram
Arrow
मुंबईत काल रात्रीपासून (१८ जुलै) पावसाने धुमाकूळ घातला आहे. बदलापूर, अंबरनाथ आणि हार्बर मार्गावरील रुळांवर पाणी भरलं आहे.
Photo Credit; instagram
Arrow
मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या बदलापूर ते अंबरनाथ स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
कर्जत अंबरनाथ आणि बदलापूरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्या आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
हा व्हिडीओ एका मोटरमनने बदलापूर-अंबरनाथ दरम्यान लोकल ट्रेनच्या आतून शूट केला. पाणी केवढं साचलं आहे हे यातून स्पष्ट दिसतंय.
Photo Credit; instagram
Arrow
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, सध्या मुंबईच्या दिशेने एकही लोकल सुटत नसल्याने रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी आहे.
Photo Credit; instagram
Arrow
मुसळधार पाऊसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पाऊस असाच कायम राहिल्यास शहरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
Photo Credit; instagram
Arrow
तसंच पावसाचा जोर वाढल्यामुळे हार्बर मार्गावरीलही लोकल 15 ते 20 मिनिटं उशिराने सुरू आहे.
Photo Credit; instagram
Arrow
यामुळे कामावर जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली आहे. रेल्वे उशिरा येत असल्यामुळे त्यांना कार्यालयात पोहचण्यास उशीर होत आहे.
पाऊस रस्त्यावर, लोक घरात! नद्यांना पूर, कुठे-कुठे पूर परिस्थिती?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'मी सुद्धा स्वत:चं मूत्र प्राशन केलंय..' परेश रावलप्रमाणे 'या' अभिनेत्रीचाही दावा
Sonali Kulkarni: मिटून हे डोळे... सोनालीने अख्खं मार्केट केलं घायाळ!
कोण आहे नवीना बोले? तिचे साजिद खानवर अत्यंत गंभीर आरोप
Youtube वर धुमाकूळ घालणाऱ्या अभिनेत्रीचे 8 फोटो, पाहूनच समजेल विषय एवढा का हार्ड!