लेकीच्या लग्नात IAS अधिकाऱ्याने केलं असं काही, की तुमचे डोळे पाणावतील..
मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमधील महानगरपालिकेचे आयुक्त (IAS) किशोर कन्याल सध्या लेकीच्या लग्नामुळे चर्चेत आहेत.
IAS अधिकारी यांच्या मुलीचं म्हणजेच देवांशी कन्यालचं लग्न अगदी धुमधडाक्यात पार पडलं.
देवांशीच्या, लग्नाला काही खास VIP पाहुण्यांनी हजेरी लावलेली.
हे व्हीआयपी पाहुणे दुसरे-तिसरे कुणी नसून काही निराधार लोक होते.
आयएएस किशोर कन्याल यांनी निराधारांना आमंत्रण देऊन लोकांची मनं जिंकली आहेत.
हॉटेलमध्ये आयोजित या लग्नात किशोर कन्याल, पत्नी आणि मुलीने निराधारांना स्वत: आत्मीयतेने जेवण वाढलं.
जेवणानंतर कन्याल कुटुंबीयांनी पाहुण्यांप्रमाणेच त्यांना आदराने भेटवस्तू दिल्या.
किशोर कन्याल यांच्या या कृतीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
आणखी वेबस्टोरीज वाचा
Related Stories
बॉयफ्रेंडला Video कॉल केला अन् तरुणीचा करेक्ट कार्यक्रमच...
Voter List: मतदार यादीत तुमचं नाव नाही?, घरबसल्या शोधा!
Love : 'या' हार्मोनमुळे लोक म्हणतात, 'वेड लागले प्रेमाचे'!
'12th फेल' कपल लव्हस्टोरी; गर्लफ्रेंडने दिलं चॅलेंज अन् बनले IPS अधिकारी!