Photo Credit; instagram

Arrow

बजरंगी भाईजान फेम 'मुन्नी'चा Cute Sizzling लुक

Photo Credit; instagram

Arrow

सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' चित्रपटात मुन्नीची भूमिका साकारून सर्वांची मने जिंकणारी हर्षाली आता मोठी झाली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सोशल मीडियावर तिचे 17 लाखांहून   अधिक फॉलोअर्स आहेत. ती यावर अनेकदा फोटो व्हिडीओ शेअर करत असते.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी मुन्नी म्हणजेच हर्षाली मल्होत्राची ग्लॅमरस स्टाईल पाहायला मिळाली. तिने काळ्या रंगाचा मिनी ड्रेस घातला होता.

Photo Credit; instagram

Arrow

हर्षाली या बॉडी फिटेड काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती.

Photo Credit; instagram

Arrow

यासोबत तिने गुडघ्यापर्यंतचे काळे बूट घातले आहेत. यावर तिने हलका मेकअप आणि केस मोकळे ठेवले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

तिच्या स्टाइलने चाहते खूपच प्रभावित झाले आहेत. एका चाहत्याने लिहिले काहीही म्हणा मुन्नी  नेहमीच क्यूट राहील.

Photo Credit; instagram

Arrow

दुसऱ्या एका यूजरने लिहिले, 'मुन्नी तू कितीही मोठी झालीस तरी तू तितकीच गोड दिसतेस.'

Photo Credit; instagram

Arrow

जर बजरंगी भाईजान 2 बनवण्यात आला तर मुन्नी त्यात दिसेल. अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.

चक्रीवादळ म्हणजे काय? नेमकं कधी येतं?

पुढील वेब स्टोरी