Photo Credit; instagram

Arrow

'ज्यांनी द्रोह केला...', शरद पवारांचा अजितदादांसह बंडखोरांना इशारा

Photo Credit; instagram

Arrow

अजित पवारांनी 8 आमदारांसह शपथ घेत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एन्ट्री केली. त्यामुळे राष्ट्रवादीतील बंड पुढे आलं.

Photo Credit; instagram

Arrow

राष्ट्रवादीतील या बंडामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली. आम्हीच राष्ट्रवादी पक्ष असल्याचा दावा अजितदादांनी केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

दुसरीकडे शरद पवारही चांगलेच आक्रमक झालेत. त्यांनी बंडखोरांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ते म्हणाले, 'ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला. ज्यांच्याशी माझा आता वैचारिक मतभेद आहेत. त्यांनी माझा फोटो माझ्या परवानगीनेच वापरावा.'

Photo Credit; instagram

Arrow

'जिवंतपणी माझा फोटो कुणी वापरावा हा माझा अधिकार आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'त्यामुळे मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे.ज्यांचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आहे. त्या पक्षाने माझा फोटो वापरावा. अन्य कुणीही माझा फोटो वापरू नये.'

Photo Credit; instagram

Arrow

अशाप्रकारे शरद पवार यांनी अजित पवार यांच्या गटाला सज्जड दम दिला आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं नवे कार्यालय पाहिलंत का?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा