Arrow
Naveen Ul Haq : कोहलीशी पंगा घेतला, खेळाडूचा 24 व्या वर्षी अचानक क्रिकेटमधून संन्यास
Arrow
अफगाणिस्तान संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू नवीन उल हकने वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
Arrow
नवीनच्या या निर्णयाने क्रिकेट जगताला धक्का बसला आहे. नवीनची वनडे वर्ल्डकपसाठी निवड झाली आहे.
Arrow
नवीनने सोशल मीडियावर पोस्ट टाकून निवृत्तीची माहिती दिली आहे. वनडे वर्ल्डकप नंतर निवृत्त होणार असल्याचे त्याने म्हटले.
Arrow
वर्ल्ड कपनंतर नवीनला क्रिकेटच्या टी20 फॉरमॅटवर फोकस करायचा आहे, त्यामुळे त्याने हा निर्णय घेतलाय.
Arrow
नवीन हा वेगवान गोलंदाज असून त्याने 7 एकदिवसीय सामन्यांमध्ये 14 विकेट घेतल्या आहेत.
Arrow
नवीन हा तोच खेळाडू आहे ज्याने IPL 2023 मध्ये विराटसोबत मैदानात पंगा घेतला होता. यामुळे मोठा वाद झाला होता.
Arrow
नवीन आयपीएलच्या लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळतो. तर कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळतो.
Arrow
आयपीएलमधील भांडणानंतर नवीन हक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणवर चर्चेत आला होता.
बनला 'चंदू चायवाला' पण चमकलं असं नशीब की...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'जर मी त्याला सोडलं तर...', विनोद कांबळीची पत्नी अँड्रियाचे मोठे विधान
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
T20 वर्ल्ड कप जिंकताच विराटचा अनुष्काला Video कॉल, अशी होती रिअॅक्शन
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral