Photo Credit; instagram
Arrow
Navratri 2023 Day 5 Colour: आजचा रंग पिवळा, अर्थ आणि महत्त्व काय?
Photo Credit; instagram
Arrow
सध्या नवरात्रौत्सवाचा जल्लोष सगळीकडे पाहायला मिळत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
नवरात्र म्हटलं की सर्वात आधी आठवतं ते म्हणजे गरबा-दांडिया आणि दुसरं म्हणजे ९ दिवसांचे नऊ रंग.
Photo Credit; instagram
Arrow
नवरात्रोत्सवात आजच्या ५ व्या दिवशी पिवळा रंग आहे. याचा अर्थ आणि महत्त्व आपण जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
Arrow
प्रत्येक शुभ कार्यासाठी पिवळ्या रंगाचा उपयोग होतो. पिवळा रंग हा मन प्रसन्न, प्रफुल्लित करतो.
Photo Credit; instagram
Arrow
पिवळा रंग आपल्या भावनांशी जोडलेला असतो.
Photo Credit; instagram
Arrow
बौद्धिक विकासासाठी, एकाग्रतेसाठी आणि मानसिक शांततेसाठी पिवळ्या रंगाचे महत्त्व अधिक आहे.
Photo Credit; instagram
Arrow
पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेली व्यक्ती प्रसन्न, आनंदी दिसते. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज असते.
Weight Loss: वजन कमी करण्यासाठी फक्त 10 मिनिटांचा व्यायाम, व्हाल स्लिम-ट्रिम
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Numerology : काय सांगता! 'या' मुलांकाच्या लोकांचं होतं दोनदा लग्न
नवऱ्यासाठी खूप LUCKY असतात 'या' तारखेला जन्मलेल्या मुली
प्रत्येक पुरुषाच्या 4 बायका हव्यात! गौतम बुद्धांनी असं का म्हटलंय?
तुळशीचं पान तोडणं ब्रम्हहत्येचं पाप? प्रेमानंद महाराजांनी काय सांगितलंय?