Photo Credit; instagram

Arrow

Navy Day 2023 यंदा सिंधुदुर्ग किल्ल्यावर होणार साजरा; राष्ट्रपती, पंतप्रधानही राहणार हजर!

Photo Credit; instagram

Arrow

४ डिसेंबर रोजी दरवर्षी भारतीय नौसेना दिन म्हणून साजरा केला जातो.

Photo Credit; instagram

Arrow

यावर्षी ऐतिहासिक आणि अभेद्य अशा सिंधुदुर्ग किल्ल्यावर हा भारतीय नौसेना दिन साजरा होणार आहे. महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या निमित्ताने सिंधुदुर्गात ७० लढाऊ जहाज सहभागी होतील.

Photo Credit; instagram

Arrow

या सोहळ्याला राष्ट्रपची द्रौपदी मूर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतील.

Photo Credit; instagram

Arrow

नौसेना दिनानिमित्त भारतीय नौसेनेच्या सामर्थ्याचे मोठे शक्तिप्रदर्शन सिंधुदुर्गच्या समुद्रात होणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

स्वराज्यातील एक महत्त्वाचा सागरी किल्ला असलेल्या सिंधुदुर्गची निर्मिती भारतीय आरमाराचे जनक शिवाजी महाराज यांनी केली.

Photo Credit; instagram

Arrow

25 नोव्हेंबर 1664 रोजी सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी शिवरायांच्या हस्ते झाली. या किल्ल्याच्या पायाभरणीसाठी 500 खंडी शिशाचा वापर करण्यात आल्याचं म्हटलं जातं.

ISRO : 'या' 7 प्रोग्रामिंग भाषा शिकलात तर, इस्त्रोत तुमची नोकरी पक्की!

पुढील वेब स्टोरी