Arrow

'तुझा फोनच तोडून टाकेल...' अभिनेत्री एवढी का भडकली?

Arrow

अभिनेत्री नयनतारा पती विग्नेश शिवन सोबत तमिळनाडूच्या कामाक्षी अम्मान मंदिरात दर्शनासाठी पोहोचली होती. यावेळी ती चाहत्यावर भडकली. 

Arrow

नयनतारा पती विग्नेशला पाहून मंदिरात चाहत्यांची गर्दी जमली. या संदर्भातला व्हिडिओही समोर आला आहे. 

Arrow

नयनतारा सोबत एक चाहता अनेकवेळा फोटो काढण्याचा प्रयत्न करत होता.यावेळी संतापलेल्या नयनताराने त्याला फोन तोडून टाकण्याची धमकी दिली,. 

Arrow

नयनतारा या व्हिडिओवरून सोशल मीडियावर ट्रोल होतेय. अनेक नेटकरी तिच्या अशा वागण्यावर टीका करतायत.

Arrow

दरम्यान या प्रकरणात अनेक फॅन्स नयनताराला सपोर्ट देखील करत आहेत. तर काही तिला ट्रोल करत आहेत.

Arrow

नयनतारा लवकरच शाहरूख खानच्या जवान या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्यांच्यासोबत विजय सेतुपती आणि दीपिका पादुकोन दिसणार आहे. 

Arrow

नयनतारा तमिळ फिल्म इंडस्ट्रीतलं सर्वांत मोठं नाव आहे. 2022 मध्ये तिने डायरेक्टर विग्नेश सोबत लग्न केलं होतं.त्यानंतर सरोगिसीद्वारे ती आई झाली होती. 

दररोज नारळ पाणी प्यायल्याने पुरुषांना मिळतात सीक्रेट फायदे!

पुढील वेब स्टोरी