Photo Credit; instagram

Arrow

Neeraj Chopra चा 'तो' अचूक निशाणा, भारताला मिळालं पहिलं गोल्ड; Video

Photo Credit; instagram

Arrow

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ मध्ये इतिहास रचला.

Photo Credit; instagram

Arrow

नीरज चोप्राने 88.17 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह सुवर्णपदक जिंकलं. याआधी त्याने फाऊल केला होता, पण नंतर शानदार थ्रोने त्याला टॉपला नेलं.

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर कोणत्याही प्रतिस्पर्धी खेळाडूला नीरजला हरवता आलं नाही आणि तो या स्पर्धेच्या शेवटपर्यंत अव्वल स्थानावर राहिला.

Photo Credit; instagram

Arrow

स्पर्धेत पाकिस्तानचा अर्शद नदीम (८७.८२ मी) दुसरा तर चेक रिपब्लिकचा जॅकब वाडलेच (८६.६७ मीटर) तिसरा आला.

Photo Credit; instagram

Arrow

जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा पहिला भारतीय खेळाडू ठरला.

Photo Credit; instagram

Arrow

यापूर्वी या स्पर्धेच्या इतिहासात भारताला केवळ दोनच पदके मिळाली. 2003 मध्ये अंजू बॉबी जॉर्जने महिलांच्या लांब उडीत कांस्यपदक जिंकले.

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर नीरज चोप्राने यूजीन, यूएसए येथे झालेल्या 2022 चॅम्पियनशिपमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिलं.

Chandrayaan-3 चे सर्वात मोठे यश, पहिल्यांदाच आले जगासमोर!

पुढील वेब स्टोरी