Photo Credit; instagram

Arrow

नेहा कक्करचे लग्न अडचणीत? घटस्फोटाची चर्चा, कारण...

Photo Credit; instagram

Arrow

6 जून रोजी नेहा कक्करने तिचा 35 वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला.

Photo Credit; instagram

Arrow

नेहाच्या वाढदिवसानिमित्त तिचे कुटुंबीय आणि मित्रमंडळीने तिच्यासाठी एका पार्टीचे आयोजन केले होते, ज्यामध्ये ती खूप मज्जा करताना दिसली.

Photo Credit; instagram

Arrow

तिच्या आई-वडील, भावंडांव्यतिरिक्त, क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्रीने वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी जर कोणाची उणीव होती तर ती रोहनप्रीतची. नेहाच्या पतीची अनुपस्थिती चाहत्यांना जाणवली.

Photo Credit; instagram

Arrow

रोहनप्रीतने नेहाला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या नाहीत. पोस्टही शेअर केल्या नाहीत.

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर दोघांचे नात्यावर प्रश्न उपस्थित झाले. नेहाच्या पोस्टवर कमेंट करताना चाहत्यांनी विचारले, 'रोहनप्रीत कुठे आहे?'

Photo Credit; instagram

Arrow

त्याचबरोबर त्यांच्या घटस्फोट होण्याच्या बातम्याही येत आहेत. यावर नेहा कक्कर आणि रोहनप्रीतने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Photo Credit; instagram

Arrow

चाहत्यांना आशा आहे की रोहनप्रीत आणि नेहामध्ये सर्व काही ठीक आहे आणि घटस्फोटाची बातमी केवळ अफवा आहे.

'लग्नाला मी तयार हाय...' Shubman Gill ला कोणी केलं प्रपोझ?

पुढील वेब स्टोरी