Photo Credit; instagram
Arrow
बिअर ओतताना कधीच ग्लास तिरपा करू नका, कारण...
Photo Credit; instagram
Arrow
उन्हाळ्यात लोक बर्याचदा चील राहाण्यासाठी बिअर पितात. बिअर पिण्याची पद्धत ही प्रत्येकाची वेगवेगळी असते.
Photo Credit; instagram
Arrow
जर तुम्हीही बिअर पित असाल तर ही गोष्ट लक्षात घ्या. बिअर ओतताना ग्लास तिरपा करण्याची सवय असेल तर तसं करू नये
Photo Credit; instagram
Arrow
अनेकदा लोक बिअरमध्ये तयार होणारा फेस कमी करण्यासाठी असे करतात, पण बिअरमध्ये तयार होणारा फेस चांगला असतो.
Photo Credit; instagram
Arrow
ज्या बिअरमध्ये फेस नसतो, ती पोटात गेल्यावरही कार्बनडाय ऑक्साइड (CO2) सोडत राहाते.
Photo Credit; instagram
Arrow
बिअरच्या ग्लासमध्ये काचेच्या वरच्या बाजूला फेस असतो, तोपर्यंत CO2 त्यातूनच बाहेर पडत राहातो.
Photo Credit; instagram
Arrow
बिअर पिण्याची ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. आतापासून कधी बिअर प्यायली तर ग्लास तिरपा करून बिअर ओतू नका.
Photo Credit; instagram
Arrow
आपण आठवड्यातून चार ते पाच दिवस बिअर पिऊ शकता. परंतु त्याचे प्रमाण जास्त नसावे.
Vijay Sethupathi : सोशल मीडियावरून जडला जीव; 'खलनायका'ची रोमँटिक Love story
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा