Arrow
रात्री चुकूनह
ी खाऊ नका या गोष्टी
Arrow
रात्रीच्यावेळी तुम्ही टोमॅटोचे सेवन कधी करू नका. कारण त्यामुळे अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
Arrow
रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी घेणेदेखील चांगले नाही. कारण त्यामध्ये असलेल्या कॅफिनमुळे रात्रीची झोप खराब होते.
Arrow
रात्रीच्या जेवणासोबत सलाडमध्ये कच्चा कांदा खाणेही टाळा. कांदा खाल्ल्याने पोटात गॅस तयार होऊन त्याचा त्रास होऊ शकतो.
Arrow
कॉफी प्यायल्यामुळे कॅफिनचा प्रभाव शरीरात 8 ते 14 तास राहतो, त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी कॉफी पिणे कधीही टाळावे.
Arrow
रात्रीच्या वेळी जेवणात जास्त मिरचीचाही समावेश टाळावा. त्यामुळे तुमची झोप उडू शकते.
Arrow
डार्क चॉकलेटमध्ये भरपूर कॅफिन असते, त्यामुळे रात्रीच्या वेळी त्याचे सेवन कटाक्षाने टाळा.
Arrow
लोक रात्री ड्राय फ्रुटस् खाणेही टाळा, कारण ड्राय फ्रुट्स खाल्ल्याने पोटदुखीचा त्रास होतो.
Arrow
रात्रीच्या वेळी पिझ्झा खाणेही टाळा. रात्री पिझ्झा खाल्ल्याने गॅसचा त्रास होऊ शकतो.
Arrow
दिवसभरात भरपूर पाणी प्या पण सूर्यास्तानंतर त्याचे प्रमाण थोडे कमी करणेच फायद्याचे असते.
IAS टीना दाबीचा पगार किती, पगारासोबत कोण-कोणत्या सुविधा?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
सतत बूट घातल्याने होईल मोठं नुकसान! डॉक्टरांनी काय सांगितलंय?
झोपेतच करता येईल वेट लॉस... 'हे' फॅट बर्निंग ड्रिंक्स ठरतील कमालीचे
रिकाम्या पोटी वेलची खाण्याचे फायदे माहितीयेत? 'या' समस्या होतात दूर...
लहान बाळांची 'ही' सवय वेट लॉससाठी फायदेशीर!