Photo Credit instagram

Arrow

CSK : धोनीचं टेन्शन वाढणारी बातमी! 'हे' स्टार खेळाडू संघातून होऊ शकतात बाहेर

Arrow

IPL 2023 हंगामात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाचा खेळातील प्रवास बऱ्यापैकी सुरू आहे.

Arrow

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने सुरू असलेल्या हंगामात 3 सामन्यांपैकी 2 सामने जिंकले आहेत.

Arrow

चेन्नई संघाला 12 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध चौथा सामना खेळायचा आहे. 

Arrow

पण, या सामन्यापूर्वी चेन्नई संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचे 2 खेळाडू जखमी झाले आहेत.

Arrow

पायाच्या टाचेला झालेल्या दुखापतीमुळे स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स मुंबईविरुद्धचा सामना खेळू शकला नाही.

Arrow

बेन स्टोक्सला 10 दिवस विश्रांती घेण्यास सांगितले असल्याची माहिती समोर आली आहे.

Arrow

वेगवान गोलंदाज दीपक चहरलाही मुंबईविरुद्धच्या सामन्यात हाताला दुखापत झाली आहे. 

Arrow

कॉमेंट्री करणारा माजी CSK खेळाडू सुरेश रैना म्हणाला, दुखापतीमुळे दीपक 4-5 सामन्यांमधून बाहेर राहू शकतो.

Arrow

चेन्नईने बेन स्टोक्सला 16.25 कोटी रुपयांना लिलावात घेतले. तर दीपकला एका हंगामासाठी 14 कोटी दिले आहेत.

The elephant whisperers: नरेंद्र मोदींनी घेतली दोन खास व्यक्तींची भेट

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा