पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

भारतीय वंशाच्या रिपब्लिकन नेत्या निक्की हेली यांनी ही निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

निक्की हेली यांनी यासाठी एका व्हीडिओमधून आपला दावा सादर केला.

हेली या दक्षिण कॅरोलिनाच्या माजी गव्हर्नर आणि संयुक्त राष्ट्रांमध्ये अमेरिकेच्या माजी राजदूत राहिल्या आहेत.

हेली आता रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारीसाठी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देण्याची शक्यता आहे.

निक्की हेली यांचे पालक भारतातील अमृतसर येथील आहेत.

Visit: www.mumbaitak.in/

For more stories