Arrow
ड्रेसवर सोन्याच्या धाग्यांचे भरतकाम, गळ्यात हिऱ्या-मोत्यांचे दागिने, नीता अंबानी आणि ईशाचा रॉयल लुक
Arrow
अंबानी कुटूंबाने 31 मार्च 2023 ला मुंबईत NMACCचं लॉंचिंग केलं. या इवेंटमध्ये नीता अंबानी आणि ईशा अंबानीच्या लुकची खुप चर्चा झाली होती.
Arrow
नीता अंबानी यांनी 31 मार्चला निळ्या रंगाची बनारसी साडी घातली होती. यासोबत मॅचिंग ब्लाऊजही घातला होता.
Arrow
नीता अंबानी यांनी यासोबत गोल्ड आणि एमरल्ड नेकलेस, मॅचिंग इयररिंग्स, ब्रेसलेट्स,कडा आणि मिनिमम मेकअप केला होता.
Arrow
ईशा अंबानी यांनी सीप आणि गोल्डन कलरचा गाऊन घातला होता. या गाऊनसोबत डिजायनर दुपट्टा कॅरी केला आहे.
Arrow
फ्लोर लेंथ दुपट्टा आणि ब्लॉक गोल्डन हिल्सने तिचा लुक पुर्ण केला आहे. तसेच तिने मिनीमम मेकअप सोबत केस मोकळी सोडली आहेत.
Arrow
नीता अंबानी यांनी बुरानो लेस केप घातला होता, यालाच शैंपेने गोल्ड आणि वैलेटीनो गाऊन सोबत घातला जातो.
Arrow
नीता अंबानीच्या ड्रेसवर सोने आणि चांदीच्या धाग्यांची कारागीरी करण्यात आली आहे. तसेच त्यांनी मोती-हिऱ्याचा सुंदर नेकपीसही घातला आहे.
Arrow
ईशा अंबानीने दुसऱ्या दिवशी अबू जानी संदीप खोसला कुमार द्वारे डिजाईन केलेला वैलंटीनो गाऊन परीधाण केला आहे.
Arrow
नीता अंबानीने तिसऱ्या दिवशी फ्लोरल प्रिंटचा ब्लेझर आणि मॅचिंग ट्राऊझऱ घातली आहे. हा ड्रेस क्रिम कलरचा आहे.
Arrow
ईशा अंबानीने तिसऱ्या दिवशी फ्लोरल आणि आर्टीस्टिक प्रिंट वाली ड्रेस घातला आहे.तसेच तिने केस मोकळे सोडत गोल्डन सॅंडल घातली आहे.
अंबानीच्या पार्टीत पोहोलली भूमी पेडणेकर; ड्रेस पाहून लोकं म्हणाली, हे तर नासाचं रॉकेट!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'मी सुद्धा स्वत:चं मूत्र प्राशन केलंय..' परेश रावलप्रमाणे 'या' अभिनेत्रीचाही दावा
Sonali Kulkarni: मिटून हे डोळे... सोनालीने अख्खं मार्केट केलं घायाळ!
सनसनाट, गुदगुदाट.. सई ताम्हणकरचा बुम्बाट जलवा!
हा काय प्रकार.. प्रीति झिंटाच्या हातात विराटचा मोबाइल, फोनमध्ये नेमकं पाहिलं तरी काय?