Arrow

जेव्हा जेव्हा देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्याबद्दल चर्चा होते तेव्हा आपल्या मनात त्यांच्या शाही गोष्टींबद्दलचे विचार येतात.

Arrow

हीच गोष्ट मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनाही लागू होते. नीता अंबानी या भारतातील सर्वात यशस्वी व्यावसायिक महिलांपैकी एक आहेत.

Arrow

नीता अंबानी फॅशनिस्टा आणि सोशल वर्कर देखील आहेत. नीता अंबानी प्रत्येक कार्यक्रमात सेलिब्रिटीपेक्षा कमी दिसत नाही.

Arrow

वयाच्या ५९ व्या वर्षीही त्यांचे सौंदर्य वाढवण्यात कोणाचा हात आहे हे तुम्हाला माहीत आहे का? सांगतो.

Arrow

मिकी कॉन्ट्रॅक्टर हे नीता अंबानी यांचे वैयक्तिक मेकअप आर्टिस्ट आहे.

Arrow

त्यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये नीता अंबानींचा मेकअप केला आहे. यात त्या कमालीची सुंदर दिसल्या होत्या.

Arrow

याशिवाय मिकी कॉन्ट्रॅक्टर यांनी अंबानी कुटुंबियांमध्ये ईशा अंबानी आणि श्लोका अंबानीचा मेकअपही केला आहे.

Arrow

मिकी कॉन्ट्रॅक्टर यांनी करीना कपूर, दीपिका पदुकोण, ऐश्वर्या राय, अनुष्का शर्मा यांसारख्या बॉलिवूड अभिनेत्रींचा मेकअपही केला आहे.

Arrow

मिकी कॉन्ट्रॅक्टर मुंबईतील कार्यक्रमांसाठी 75,000 रुपये आणि इतर ठिकाणी मेकअपसाठी 1 लाख रुपये आकारतात. 

ईशा अंबानी दिसत होती परीसारखी; गाऊन बनविण्यासाठी लागले होते 350 तास

पुढील वेब स्टोरी