Photo Credit; instagram

Arrow

पाहा किती लाखांचा गाऊन परिधान केलाय नीता अंबानींनी...

Photo Credit; instagram

Arrow

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये पुन्हा एकदा मोठ्या संख्येने कलाकार एकत्र जमले. सर्वजण म्युझिकल शोच्या ग्रँड लॉन्चिंगसाठी आले होते.

Photo Credit; instagram

Arrow

नीता अंबानी यांनी NMACC मधील इंटरनॅशनल ब्रॉडवे म्युझिकल 'द साउंड ऑफ म्युझिक' मध्ये महत्त्वाची भूमिका साकारली.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी फ्लोरल प्रिंट सिल्क क्रेपून गाऊनमध्ये त्या दिसल्या. पापाराझींना त्यांनी अनेक पोझ दिल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

निळ्या-हिरव्या रंगाच्या या लाँग ड्रेसमध्ये त्या सुंदर दिसत होत्या. सध्या या लुकचे कौतुक होत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आंतरराष्ट्रीय लक्झरी ब्रँडच्या या फ्लोरल गाऊनची किंमत 5,06,834.50 रुपये आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या सुंदर गाऊनचे अनोखे बेल स्लीव्हज आणि कॉलरवरील ब्लॅक बो नीता अंबानीच्या लुकमध्ये अधिक भर घालत होते.

Photo Credit; instagram

Arrow

नीता अंबानी यांनी हलका मेकअप, डायमंड कानातले, हेअर स्टाइलमध्ये कर्ल्स करत लुक पूर्ण केला.

Photo Credit; instagram

Arrow

जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज असलेले हे सांस्कृतिक केंद्र उघडण्याचे नीता अंबानी यांचे स्वप्न होते. जे पूर्ण झाले आहे.

अंबानींच्या सुनांचा घायाळ करणारा वेस्टर्न लुक, पाहून तुम्हीही व्हाल थक्क

पुढील वेब स्टोरी