नितीन गडकरींचा 'या' नेत्यासोबत रेल्वेनं प्रवास! पाहा Video
Photo Credit; instagram
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर चंदीगडहून जनशताब्दी एक्स्प्रेसने सोनीपतला रवाना झाले.
Photo Credit; instagram
ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत सोनीपतच्या अनाज मंडीमध्ये भाजपच्या भारत गौरव रॅलीत सहभागी होणार आहेत.
Photo Credit; instagram
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत एका कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत.
Photo Credit; instagram
यादरम्यान नितीन गडकरी हरियाणातील लोकांना ३७०० कोटी रुपयांच्या योजना भेट देणार आहेत.
Photo Credit; instagram
यापूर्वी जेव्हा देशातील चौथी वंदे भारत ट्रेन अंब-अंदौरा ते नवी दिल्लीपर्यंत सुरू झाली तेव्हाही मुख्यमंत्री खट्टर यांनी वंदे भारत ट्रेनने प्रवास केला होता.
Photo Credit; instagram
यावेळी खट्टर या ट्रेनमध्ये चंदीगड ते अंबाला प्रवास करताना दिसले होते, ज्याचे फोटोही व्हायरल झाले होते.
तब्बल 11 वर्षांनी 'RRR' फेम अभिनेत्याच्या घरी हलला पाळणा!