Photo Credit; instagram

Arrow

ना डिपॉझिट, ना अ‍ॅड्रेस प्रूफ... हे गॅस कनेक्शन मिळवू शकता सहज

Photo Credit; instagram

Arrow

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने, एलपीजी सिलिंडरची वाढती मागणी पाहता लहान स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर सुरू केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

लहान स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरला 'छोटू' असेही म्हणतात. 5 किलोच्या या FTL (फ्री ट्रेड एलपीजी)सिलेंडर खूप विक्री होते.

Photo Credit; instagram

Arrow

'छोटू एलपीजी' एक मिनी एलपीजी सिलेंडर आहे. हे विशेषत: शहरी आणि निमशहरी भागातील स्थलांतरित लोकसंख्येसाठी सुरू करण्यात आले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ज्या लोकांकडे लोकल अॅड्रेस प्रूफ नाही ते देखील या 'छोटू एलपीजी सिलेंडर'चे कनेक्शन सहज घेऊ शकतात.

Photo Credit; instagram

Arrow

ग्राहक इंडेन डिस्ट्रीब्युटरशिप्सच्या संपूर्ण नेटवर्कमधून आणि इंडियन ऑइल रिटेल आउटलेट्स आणि निवडक किराणा स्टोअर्स सारख्या इतर विक्री केंद्रांवरून छोटू गॅस सिलिंडर घेऊ शकतात.

Photo Credit; instagram

Arrow

ग्राहकाला फक्त ओळखीचा पुरावा सादर करावा लागेल आणि नवीन छोटू गॅस कनेक्शन सहज घेता येईल.

Photo Credit; instagram

Arrow

छोटू सिलेंडर देशभरातील कोणत्याही विक्री केंद्रावर किंवा डिस्ट्रीब्यूटरशिपवर भरता येतो. ग्राहक त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही शहरात त्याचा वापर करू शकतात.

Photo Credit; instagram

Arrow

इंडियन ऑइलचे छोटू एलपीजी सिलेंडर खरेदी करण्यासाठी सिक्युरिटी मनी जमा करण्याची गरज नाही. ते देशभरातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ग्राहक अतिरिक्त डिलिव्हरी शुल्क भरून छोटू गॅस सिलिंडर रिफिलची होम डिलिव्हरी मिळवू शकतात.

Seema Haider पाकिस्तानात कुठे रहायची? असं होतं घर, लोक करताहेत गर्दी

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा