Photo Credit; instagram
Arrow
आता स्नॅक्स खाऊनही होईल Weight Loss!
Photo Credit; instagram
Arrow
भाजलेले चणे प्रोटीन आणि फायबरचे उत्तम स्रोत आहे. ते वजन कमी करण्यासाठी कुरकुरीत स्नॅक्स म्हणून खाता येते.
Photo Credit; instagram
Arrow
स्प्राउट्स चार्टमध्ये कॅलरीज कमी असतात आणि भरपूर पोषक तत्व असतात. वजन कमी करण्यासाठी ते मदत करते.
Photo Credit; instagram
Arrow
ताजी काकडी, गाजर एक चवदार आणि कमी कॅलरी असलेलं स्नॅक्स म्हणून खाता येतं.
Photo Credit; instagram
Arrow
मखाना हे हलकं आणि कुरकुरीत असं कमी कॅलरी असलेलं स्नॅक्स आहे.
Photo Credit; instagram
Arrow
मुगाच्या डाळीचा चिला हे प्रोटीनयुक्त स्नॅक्सआहे जे वजन कमी करण्यास मदत करते.
Photo Credit; instagram
Arrow
कोशिंबीर दही आधारित स्नॅक्स आहे जे केवळ पचनास मदत करत नाही तर वजन नियंत्रित करण्यास देखील मदत करते.
Photo Credit; instagram
Arrow
बदाम, भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफूल बिया एक पौष्टिक स्नॅक म्हणून खाता येते. ते वजन कमी करण्यास मदत करते.
'ही' लक्षणं आढळल्यास, असू शकतो Diabetes चा धोका!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
कधीही चहा पिणाऱ्यांनो... थोडे डोळे उघडे ठेवून ही स्टोरी पाहा, नाहीतर...
सकाळी उठताच 'या' दोन पदार्थांचं पाणी घटाघटा प्या, कंबरेची फिगर होईल 28 ची..
बसण्याची वेळ, बूट आणि वजन! गुडघेदुखीची कारणं वाचा
पोटाचे टायर्स अन् मांड्यांची चरबी झरझर वितळेल! सकाळी उठल्यावर फक्त 'हे' काम करा