Arrow

अंबानीच्या इवेंटमध्ये न्यासा देवगणचा ग्लॅमरस लुक,फोटोंची एकच चर्चा

Arrow

नीता अंबानीच्या कल्चरल इवेंटमध्ये अनेक स्टारकिड्सचा स्टाईलिश लुक दिसला. मात्र सर्वांधिक चर्चा काजोलच्या  लेकीची झाली.

Arrow

न्यासाने तिच्या इस्टाग्राम अकाऊंटवर आई काजोलसोबतचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये दोघांचा बॉन्ड दिसून येतोय. 

Arrow

एका फोटोमध्ये न्यासा तिच्या मुलीला पाहताना दिसत आहे. मुलीच्या सुंदरतेवरून तीची नजर हटत नाही आहे. 

Arrow

काजोल आणि न्यासाने NMACC इवेंटमध्ये हजेरी लावली होती.या इवेंटमध्ये दोघांनी रेड कार्पेटमध्ये एन्ट्री मारली होती.

Arrow

न्यासा या इवेंटमध्ये राणी पेक्षाही कमी दिसत नाही आहे. तिचा हा लुक चाहत्यांना आवडला आहे. 

Arrow

सिल्वर डीप नेकलाईक Fringy आऊटफीटमध्ये न्यासा खुपच सुंदर दिसत होती. ग्लोइंग मेकअप आणि डोक्यावरील सिल्वर पट्टीने सुंदरता आणखीण वाढवली होती.

Arrow

न्यासाच्या या फोटोची फॅन्स तारीफ करत आहे. तसेच तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडतायत. 

Arrow

काजोल आणि न्यासाचा फोटो पाहुन दोघी माय-लेकी आहेत, असे वाटत देखील नाही आहे. 

Arrow

न्यासा सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव असते. आणि फॅन्समध्ये देखील चर्चेत असते. 

दुपारं होताच लोक दु:खी का होतात? काय आहे वैज्ञानिक कारण ?

पुढील वेब स्टोरी