Photo Credit; instagram
Arrow
अश्लीलतेचा कळस... ट्रेनमध्ये तरुणीचा असा डान्स की...
Photo Credit; instagram
Arrow
आजकाल लोक मेट्रो ट्रेनपासून रेल्वे प्लॅटफॉर्मवर आणि अगदी गजबजलेल्या रस्त्यांवरही नाचू लागले आहेत. रील बनवण्यासाठी काहीही करतात.
Photo Credit; instagram
Arrow
अनेकांनी हरकती व आवाहने करूनही लोक अजिबात ऐकत नाहीत. आता आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
यामध्ये एक तरुणी ट्रेनमध्ये डान्स करताना दिसत आहे. यावेळी तिने केलेले हावभाव लोकांना अजिबात आवडलेले नाही.
Photo Credit; instagram
Arrow
लोक तिच्या नृत्याला अश्लीलता म्हणून पाहत आहेत. व्हिडीओमध्ये तरुणी काळ्या रंगाच्या क्रॉप टॉपमध्ये दिसत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
ती सीटवर चढते आणि नाचते. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @gharkekaleshh नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
यावर लोक कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने म्हटलं की, 'यांनी ट्रेनचं हे काय केलंय?'
Photo Credit; instagram
Arrow
आणखी एका युजरने म्हटलं, 'सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवल्यास कोणता गुन्हा दाखल जातो?'
Sara Ali Khan च्या Hot आणि Sexy फिगरचं हे खास सीक्रेट
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
बॉयफ्रेंडला Video कॉल केला अन् तरुणीचा करेक्ट कार्यक्रमच...
अभिनेत्रीने दिल्या ट्रॅफिक पोलिसाला शिव्या, भर रस्त्यात फाडले कपडे अन्...
Love : 'या' हार्मोनमुळे लोक म्हणतात, 'वेड लागले प्रेमाचे'!
सार्वजनिक ठिकाणी Kiss करणं गुन्हा आहे का? कायदा काय सांगतो?