Arrow
दीपिकासाठी रणवीर बनला 'डीजे'वाला बाबू, व्हिडीओ व्हायरल
Arrow
नोव्हेंबर महिन्यात किंग खान शाहरुखचा वाढदिवस असतो, त्यानिमित्ताने शाहरुख खानने आपल्या मन्नतमध्ये एक खास पार्टीचे आयोजन केले होते.
Arrow
शाहरुख खानच्या घरातील त्या पार्टीचे काही फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्यामधील एक व्हिडीओ हा रणवीर आणि दीपिकाचाही आहे.
Arrow
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पंजाबी गायक मिका सिंगबरोबर रणवीर डीजेवर आपली पत्नी दीपिकासाठी गाणी वाजवताना दिसत आहे.
Arrow
मिकासह रणवीरने दीपिकासाठी 'लुंगी डान्स', 'जिंदा बंदा' आणि 'जो भी हुआ जाने दे' ही गाणी वाजवून धमाल उडवून दिली आहे.
Arrow
रणवीर आपल्या दीपिकासाठी गाणं वाजवताना दिसत आहे तर दीपिकाही त्याच्याकडे बघून मनमोकळेपणाने हसताना दिसत आहे.
Arrow
दीपिका रणवीर बरोबरच या पार्टीत आलिया भट्ट, रणबीर कपूर, करिश्मा कपूर, महेंद्र सिंह धोनी या सगळ्यांनी शाहरुखच्या पार्टीत हजेरी लावली होती.
Arrow
शाहरुखच्या मन्नतमधील त्या वाढदिवसाच्या पार्टीवरुनच लक्षात येतं की, 58 वा वाढदिवस त्याने किती थाटात केला असेल.
तुमच्या ‘या’ सवयी वेळीच बदला, नाही तर ‘लठ्ठपणा’ हा येणारच
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
"गावरान सौंदर्य... मातीतलं सौंदर्य" प्राजक्ता माळीचं म्हाळसा लूकमधील खास फोटोशूट!
पूजा बिरारी झाली बांदेकरांची सून! सोहम-पूजाचा धुमधडाक्यात पार पडला विवाह सोहळा...
पलाश आणि स्मृतीच्या नात्याबद्दल कमेंट केल्याने RJ महवश चर्चेत...
'सहकुटुंब सहपरिवार' फेम लोकप्रिय अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! होणारा नवरासुद्धा...